मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; ऑनलाईन अर्ज सुरु ! असा करा अर्ज

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; ऑनलाईन अर्ज सुरु ! असा करा अर्ज

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana – MTSKPY) राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत. सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या … Read more