Soybean Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ९१ लाख हेक्टरवरील ८३ लाख शेतकरी पात्र

Soybean Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ९१ लाख हेक्टरवरील ८३ लाख शेतकरी पात्र

Soybean Cotton Subsidy : खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ९१ लाख हेक्टरवरील ८३ लाख शेतकरी पात्र ठरले असून, त्यांना ४१९४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. या अनुदान वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अनुदान वाटपासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित … Read more