Nuksan Bharpai : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र … Read more

या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार nuksan bharpai

या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार nuksan bharpai

nuksan bharpai राज्य सरकारने २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीचं वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (ता.१०) निर्गमित केला आहे. त्यामुळे चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात … Read more