पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

मंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक  विमा मिळण्याची तारीख फिक्स केली आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पिक  विमा मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना २०२३ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांना १५ ऑक्टोंबर पर्यंत मिळणार पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२३ च्या … Read more